आज श्री निलकंठराव निमदेवकर (माजी उपप्राचार्य श्री शिवाजी विज्ञान महा नागपूर) व निमदेवकर परिवार (अंबापेठ) यांचे तर्फे स्व. यशवंत मार्तंड निमदेवकर व स्व. श्रीमती सुलभा निमदेवकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होतकरू विद्यार्थी शिष्यवृत्ती सुरू करण्यासाठी रुपये ३ लक्ष ची देणगी ब्राम्हण सभेला देण्यात आली. या प्रसंगीश्री निलकंठराव निमदेवकर, श्री आनंद निमदेवकर, सौ मनिषा ताई मराठे, श्री प्रसाद खरे उपस्थित होते.

