ऋणानुबंध

ऋणानुबंध APP

ऋणानुबंध APP हे ब्राम्हण सभा अमरावती या संस्थेद्वारा संचालित  उपवर-वधू  यांचा परिचय घडवून देणारी सेवा आहे. 

  • ऋणानुबंध ची सदस्यता घेण्यासाठी या ठिकाणी ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल
    वधू अथवा वराचे नाव रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये एकदा टाकल्यावर त्यामध्ये बदल करता येत नाही , करिता नाव अचूक टाकणे
    सदस्यता शुल्क रु 700 वार्षिक आहे
    वर्ष झाल्यानंतर सदस्यता सुरू ठेवायची असल्यास नूतनीकरण करावे लागेल.
    वर – वाधू तर्फे कोणीही रजिस्ट्रेशन करू शकेल

नाव नोंदविण्यात करिता पुढील टप्पे आहेत

  • रजिस्ट्रेशन करणे – यासाठी प्राथमिक मोबाईल नंबर देऊन ओटीपी घेणे.
  •  नाव रजिस्टर झाल्यानंतर उपवर अथवा वधू  ची माहिती (प्रोफाईल) तयार करणे.
  •  ऑनलाइन पेमेंट करणे.
  • नोंदणी शुल्क भरल्यानंतरच सर्च व अन्य स्थळ शोधण्याच्या सेवा उपलब्ध होतील.
  •  आपल्या निकषानुसार सर्च करणे
  • निवडलेल्या स्थळाला रिक्वेस्ट  पाठवणे
  • रिक्वेस्ट स्वीकारली असल्यास पुढे संपर्क क्रमांक घेऊन आपापसात संपर्क करणे.
  • तुम्ही मिळवलेल्या माहितीची संपूर्ण खात्री व शहानिशा करणे व  स्थळाबाबत पुढे जाणे.
  • आपण सेट केलेल्या प्राधान्यानुसार काही प्रोफाइल आपल्या पहिल्या पानावरच दिसतील 
  • अधिक प्रोफाइल शोधण्याकरिता करता सर्च मध्ये जा. 
  • सर्च रिझल्ट ला फिल्टर लावून उपयुक्त अशी यादी पाहता येते
  • आपल्या विषयी माहिती – या ठिकाणी उपवर वर-वधू च्या व्यक्तिमत्वाची माहिती द्यावी यात आपले जीवनाविषयी विचार आपल्या कुटुंबाची, भविष्यातील योजना, आवडी-निवडी, विशेष शिक्षण, कामगिरी, कर्तृत्व, बक्षीस,जोडीदाराकडून अपेक्षा इत्यादी मुद्द्यांना अनुसरून थोडक्यात माहिती मराठी अथवा इंग्रजीतून लिहा

(ऋणानुबंध ह्या सेवेवर उपलब्ध असणारी माहिती ही सदस्यांनी जाहीर केलेली असते याबाबत कोणत्याही प्रकारची खात्री ब्राह्मण सभा ही संस्था घेत नाही)