Home

ब्राम्हण्य: सर्व धर्मज्ञ:शांतो दांतो गतक्लम:

प्रिय ज्ञाती बांधवांना सप्रेम नमस्कार,, ब्राह्मण सभा अमरावती च्या वेबसाईटवर आपले स्वागत असो. ब्राह्मण सभा ही एक धर्मदाय कायद्याच्या अंतर्गत पंजीकृत संस्था आहे ब्राह्मण समाज बांधवाच्या सामाजिक-सांस्कृतिक उत्पादनाकरिता कार्यरत असणाऱ्या ब्राह्मण सर्वे द्वारा त्याच्या निर्धारित उद्देशाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम व योजना राबवल्या जातात या सर्वांची ओळख समाज बांधवांना व्हावी त्याबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने सदर वेबसाईट ब्राह्मण सभा अमरावती द्वारा सुरू करण्यात आलेली आहे. ब्राह्मणसभेचे समाज बांधवांसोबत  संबंध व संवाद वृद्धिंगत होण्याकरिता ही वेबसाईट कार्य करेल असा आमचा मानस आहे. वेबसाईटच्या विविध विभागांना आपण भेटी द्याव्या व इतरही समाज बांधवांना या वेबसाईट बद्दल सांगावे ही अपेक्षा व विनंती.


संस्था व संस्थेची घटना 16 नोव्हेंबर 1967 रोजी मुंबई ट्रस्ट Act खाली नोंदवली गेली असून रजिस्टर क्रमांक A/ 1413/अमरावती असा आहे.

संस्थेची घटना येथे डाऊनलोड करू शकता (pdf) सभेची सूचना pdf फाईल मध्ये

देणगी देण्यासाठी कृपया संपर्क साधा.
विद्यार्थी सहाय्यता निधि तसेच आरोग्य वर्धीनी योजनेसाठी देणगी स्वीकारत आहोत.

विविध कार्यक्रम

READ TERMS AND CONDITIONS FOR ONLINE PAYMENT, CANCELLATION & REFUND POLICY | PRIVACY POLICY