ऋणानुबंध APP हे ब्राम्हण सभा अमरावती या संस्थेद्वारा संचालित उपवर-वधू यांचा परिचय घडवून देणारी सेवा आहे.
App च्या तांत्रिक माहिती करिता संपर्क – सुनील पाठक सचिव ९४२१८२२३४१, प्रसाद खरे सहसचिव ९५११७१८२३२
ऋणानुबंध ची सदस्यता घेण्यासाठी या ठिकाणी ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल
वधू अथवा वराचे नाव रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये एकदा टाकल्यावर त्यामध्ये बदल करता येत नाही , करिता नाव अचूक टाकणे
सदस्यता शुल्क रु 700 वार्षिक आहे
वर्ष झाल्यानंतर सदस्यता सुरू ठेवायची असल्यास नूतनीकरण करावे लागेल.
वर – वाधू तर्फे कोणीही रजिस्ट्रेशन करू शकेल
ऋणानुबंध मध्ये नाव नोंदविण्यात करिता पुढील टप्पे आहेत
- रजिस्ट्रेशन करणे यासाठी प्राथमिक मोबाईल नंबर देऊन ओटीपी घेणे.
- नाव रजिस्टर झाल्यानंतर उप वर अथवा वधू ची माहिती म्हणजे प्रोफाईल तयार करणे.
- ऑनलाइन पेमेंट करणे.
- आपल्या निकषानुसार सर्च करणे
- निवडलेल्या स्थळाला रिक्वेस्ट पाठवणे
- रिक्वेस्ट स्वीकारली असल्यास पुढे संपर्क क्रमांक घेऊन आपापसात संपर्क करणे.
- तुम्ही मिळवलेल्या माहितीची संपूर्ण खात्री व शहानिशा करणे व स्थळाबाबत पुढे जाणे