ब्राह्मण समाजातील वर्ग दहावा वर्ग बारावा या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यावरील मुख्य परीक्षांमध्ये सर्व विषयात व विविध विषयात उत्तम गुण मिळवणाऱ्या मेधावी छात्रांचा गुणगौरव झाला पाहिजे म्हणून समाजातील विविध दान दात्यांनी पुढील देणगी दिलेली आहे. या देणगीच्या व्याजातून दरवर्षी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवून त्याची योग्य रीतीने छाननी करून त्यांचा गुणगौरव केला जातो.
शिष्यवृत्ती
क्र
देणगीदार
देणगी रक्कम
यांच्या स्मरणार्थ
कश्यासाठी
रु
1
श्री भूषण वसंतराव देशपांडे
100000
उमाशंकर शिष्यवृत्ती कै. वसंतराव शंकरराव देशपांडे
उमाशंकर शिष्यवृत्ती
2
श्री मकरंद पुरुषोत्तम भागवत मेलबॉर्न
25000
शिष्यवृत्ती
3
श्रीमती स्वाती सुधाकर अनसिंगकर तर्फे
51000
कै. रामराव अनसिंगकर
शिष्यवृत्ती
4
श्री संजय मधुसुदन व्यवहारे
40000
कै मधुसूदन गोपाळराव व्यवहारे
शिष्यवृत्ती
5
श्री संजय मधुसुदन व्यवहारे
40000
कै सुमन मधुसूदन व्यवहारे
6
श्रीमती रोहिणी सुधांशू खरे
21000
कै. सुधांशू खरे यांच्या
शिष्यवृत्ती
7
सौ भारती चंद्रशेखर हंबर्डे यांचेतर्फे
51000
कैलास वासी वसुमती कृष्णराव हंबर्डे
शिष्यवृत्ती
8
प्राध्यापक डॉक्टर श्री दिगंबर व्यंकटेश जहागीरदार यांचे तर्फे
15000
–
शिष्यवृत्ती
9
श्री काशिनाथ मनोहर कुलकर्णी यांचेतर्फे
25000
श्री मनोहर पांगरीकर
शिष्यवृत्ती
10
श्री सुरेश नारायणराव भावे यांचे तर्फे
5000
–
शिष्यवृत्ती
11
श्री सुनील पुंडलिकराव जोशी यांचे तर्फे
25000
–
शिष्यवृत्ती
398000
2022
श्री निमदेवकर
300000
शिष्यवृत्ती
NEW
रौप्यपदकासाठी रुपये 11000/- प्रत्येकी
कोणातर्फे
पत्ता
विवरण / स्मरणार्थ
वर्ग
सर्वोत्तम Marks- विषय
श्री संजय श्रीराम पळसोदकर यांचे तर्फे –
10
इंग्रजी
सौ श्रुती सुनिल जोशी यांचे तर्फे
10
गणित
डॉक्टर जयंत दामोदर पांढरी कर यांचे तर्फे
कैलासवासी दामोदर व्यंकटेश पांढरकर
12
सायन्स /मेडिकल मध्ये प्रवेश मिळवणार्या विद्यार्थ्यास
श्री आनंद गोपाळराव इंगोलीकर यांचेतर्फे
कैलासवासी चिरंजीव हर्षद आनंद इंगोलीकर
12
इंग्रजी
श्री राजेन्द्र दामोदर टेंबे
कैलास वासी सौ कमल दामोदर टेंबे
12
कला शाखेत
श्रीमती मेघना मोरेश्वर कुलकर्णी
कैलासवासी मोरेश्वर प्रल्हाद कुलकर्णी
10
गणित
श्रीमती मेघना मोरेश्वर कुलकर्णी
कैलासवासी मोरेश्वर प्रल्हाद कुलकर्णी
12
सौ हेमांगी दिनेश मोहरील यांचे तर्फे
12
इंग्रजी
श्रीमती मनाली नरेंद्र कुरेकर यांचेतर्फे
कैलासवासी नरेंद्र अंबादास पंत कुर्हेकर
12
गणित
देणगी
देणगीदार
पत्ता फोन
विवरण स्मरणार्थ
रुपये
वर्ग
1
श्री अजय प्रभाकर देशमुख
31000
2
श्री डॉक्टर य मा निमदेवकर,
अंबापेठ अमरावती
10000
3
श्री शंकर त्र्यंबक ओक
कै प्रमिलाताई ओक
5000
4
श्रीमती ज्योती दिपक जलतारे
5000
5
श्री राजेन्द्र टेंबे
5000
6
श्री अशोक वा सोमलवार
3000
7
सौ अश्विनी अशोक सोमलवार
3000
8
श्री विलास के पेठकर
1001
9
श्री दीपक कुलकर्णी,
गाडगे नगर
1001
10
श्री सुधाकर अमृत रोटे
1001
11
श्री देविदास फडणवीस
1001
12
श्री अशोक शंकरराव बनसोड
1001
13
श्री राहुल विजय पांडे यांचे तर्फे
कै राहुल विजय पांडे
25001
14
सौ उज्वला हरिहर तिवसकर
15
उर्मिला व हर्षे
16
अनुपमा अरुण भेदी
92006
पुढे दिलेल्या देणगीदारांच्या रकमेच्या व्याजातून गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जातात
देणगीदार
पत्ता फोन
विवरण स्मरणार्थ
देणगी रुपये
वर्ग
विविरण
रोख/
1
श्री वसंतराव लिमये तर्फे
कै मालती वसंत लिमये
१००००
Not Specified
वार्षिक व्याज
2
श्री प्रभाकर सखाराम कुलकर्णी
५०००
१० व १२
सर्वाधिक गुण
वार्षिक व्याज
3
श्री वसंत विष्णुपंत जोशी
कैलासवासी रमाबाई व कैलासवासी विष्णुपंत जोशी
५०००
१२
९०+
वार्षिक व्याज
4
श्री निळकंठ सदाशिव पट्टलवार प्रभात कॉलनी
कैलासवासी दादाजी पट्टलवार
२००१
१२
इंग्रजी
वार्षिक व्याज
5
डॉक्टर श्री किरण वाठोडकर तर्फे
कै विनायकराव गोविंदराव वाठोडकर व कै विजयाताई विनायकराव वाठोडकर
१०००१
१० व १२
सर्वाधिक गुण
वार्षिक व्याज
6
श्री अभय श्रीराम खांदेवाले
२०००
१२
संस्कृत
वार्षिक व्याज
7
श्री काळेले बंधू व भगिनी यांचेतर्फे ( श्री रविंद्र वसंत काळेले श्री श्रीकांत वसंत काळेले श्री प्रदीप वसंत काळेले)
कै श्री वसंत पुरुषोत्तम काळेले व कै सौ प्रमिला वसंत काळेले