Month: June 2022


  • विद्यार्थी सहाय्यता निधी

    विद्यार्थी सहाय्यता निधी समिति – श्री मोहन काटे, डॉ सौ दीपलक्ष्मी कुलकर्णी, श्री सुधीरभाऊ जोशी, श्री राजेश सोमलवार. या योजनेअंतर्गत गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य केले जाते. विद्यार्थी सहायता निधी अंतर्गत जमा राशीवर जे व्याज प्राप्त होते त्यातून व त्यानुसार निधी सहाय्यता निधी ठरवण्यात येतो. विद्यार्थी सहाय्यता निधी नियम.  १. विद्यार्थ्याने वेबसाईट च्या माध्यमातून किंवा…

    Read more


  • आरोग्य वर्धिनी योजना

    या योजनेच्या अंतर्गत समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील कोणी व्यक्ति दुर्धर आजाराने ग्रस्त असेल , मोठे ऑपरेशन असेल तर मदत केली जाते. याकरिता ब्राहण सभा कार्यालयाशी संपर्क साधावा सहाय्य देण्यासाठी पुढील नियम आहेत 1. ज्या रुग्णाला मदत हवी असेल त्याने अथवा त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी ब्राह्मण सभेच्या कार्यालयात लेखी अथवा वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज करावा. 2. ब्राह्मण सभेच्या…

    Read more


  • सामुदायिक व्रतबंध

     ब्राह्मणसभा अमरावतीच्या वतीने दरवर्षी सामूहिक व्रतबंध सोहळा घेण्यात येतो. महाराष्ट्रीयन ब्राह्मण मुलांचा हा संस्कार योग्य वयात व अल्पखर्चात व्हावा या हेतूने या कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन गेल्या अनेक वर्षापासून ब्राह्मणसभा करते. मागील कालावधी मध्ये कोरोना निर्बंधामुळे सामूहिक व्रतबंध होऊ शकले नव्हते, यावर्षी सामूहिक व्रतबंध सोहळा   २२ मे २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.  ब्राह्मण सभा अमरावती…

    Read more


  • निमदेवकर परिवारतर्फे रुपये ३ लक्ष ची देणगी

    आज श्री निलकंठराव निमदेवकर (माजी उपप्राचार्य श्री शिवाजी विज्ञान महा नागपूर)  व  निमदेवकर परिवार (अंबापेठ)  यांचे तर्फे  स्व. यशवंत मार्तंड निमदेवकर व स्व. श्रीमती सुलभा निमदेवकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होतकरू विद्यार्थी शिष्यवृत्ती सुरू करण्यासाठी रुपये ३ लक्ष ची देणगी ब्राम्हण सभेला देण्यात आली. या प्रसंगीश्री निलकंठराव निमदेवकर, श्री आनंद निमदेवकर, सौ मनिषा ताई मराठे, श्री प्रसाद…

    Read more