विद्यार्थी सहाय्यता निधी समिति – श्री मोहन काटे, डॉ सौ दीपलक्ष्मी कुलकर्णी, श्री सुधीरभाऊ जोशी, श्री राजेश सोमलवार. या योजनेअंतर्गत गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य केले जाते. विद्यार्थी सहायता निधी अंतर्गत जमा राशीवर जे व्याज प्राप्त होते त्यातून व त्यानुसार निधी सहाय्यता निधी ठरवण्यात येतो. विद्यार्थी सहाय्यता निधी नियम. १. विद्यार्थ्याने वेबसाईट च्या माध्यमातून किंवा…
Read more