ऋणानुबंध App ही ब्राह्मण सभा, अमरावती या संस्थेद्वारे संचालित वधू-वर परिचय सेवा आहे.
आपण निश्चित केलेल्या प्राधान्यांशी जुळणारे काही प्रोफाईल पहिल्या पानावर दिसतील. अधिक प्रोफाईल शोधण्यासाठी सर्च व फिल्टर वापरावे. “आपल्या विषयी माहिती” या भागात उपवर किंवा वधूचे व्यक्तिमत्त्व, जीवनाविषयीचे विचार, कुटुंब, भविष्यातील योजना, आवडी-निवडी, विशेष शिक्षण, कामगिरी, कर्तृत्व, पुरस्कार आणि जोडीदाराकडून अपेक्षा यांची थोडक्यात माहिती मराठी अथवा इंग्रजीत लिहावी.
सूचना: ऋणानुबंध सेवेवरील माहिती सदस्यांनी स्वतः जाहीर केलेली असते. ब्राह्मण सभा या माहितीची हमी देत नाही किंवा तिची पडताळणी करत नाही.